Ferfar #8601 · इंदोली
कह्राड, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 07/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026
लिहुन घेणार : इंदोली विविध कार्यकारी सेवा सोसायटी ली इंदोली, इंदोली
लिहुन देणार : अरुण शंकरराव निकम रा. इंदोली यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 137,24,25,252,263/अ,263/ब,270,317,35,472 क्षेत्र 11.9900 वर रक्कम रुपये 1700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.