सातबारा Watch

← इंदोली

Ferfar #8611 · इंदोली

कह्राड, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1163, 1168, 1575, 1663, 1681, 1690, 1698/अ, 1698/ब, 97
Talathi
वैशाली दिगांबर जाधव
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 मा.तहसिलदारसो.कराडयांचेकडील आदेश क्रमांक /म.ज.म.स./कलम/८५ आरटीएस/SR/०९/२०२६, कराड दि.१/९/२०२६चा आलेवरून मौजे.इंदोली ता.कराड येथील जमीन मिळकत सर्वे नंबर 1163,1168,1575,1663,1681,1690,1698/अ,1698/ब,97बाबत अरुण आनंदराव निकम वगैरे इतर यांनी सादर केलेले अर्जाप्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 85 अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल नियम 1967 नियम 3अन्वये नोटीस व नमुना 3 अन्वये नमुना ब मध्ये उद्घोषणा प्रसिद्ध करून आदेशातील नमूद अटी व शर्ती अनुक्रमांक 1 ते 11 यास अधीन राहून खालील प्रमाणे वाटप पत्रातील नमूद गट नंबरचे वाटप पत्राची नोंद केली. वाटणीपत्राने लिहुन देणार:- 1) गट/सर्व्हे क्र. 1163-अरुण आनंदराव निकम खाते क्रमांक (33) एकूण क्षेत्र 0.3199 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3066 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0133 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट/सर्व्हे क्र. 1163-दादासो गणपती निकम (सेक्रेटरी) खाते क्रमांक (343) एकूण क्षेत्र 0.32 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3067 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0133 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट/सर्व्हे क्र. 1163- व्यंकट गणपती निकम खाते क्रमांक (914) एकूण क्षेत्र 0.3201 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3067 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0134 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- व्यंकट गणपती निकम, (खाता क्रमांक :-914)गट/सर्व्हे क्रमांक 1163 एकूण क्षेत्र 0.96 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.92 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.04 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन देणार:- 2) गट/सर्व्हे क्र. 1168 -अरुण आनंदराव निकम खाते क्रमांक (33) एकूण क्षेत्र 0.5397 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.533 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0067 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट/सर्व्हे क्र. 1168-दादासो गणपती निकम (सेक्रेटरी) खाते क्रमांक (343) एकूण क्षेत्र 0.5399 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5333 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0066 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट/सर्व्हे क्र. 1168-व्यंकट गणपती निकम खाते क्रमांक (914) एकूण क्षेत्र 0.5333 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5333 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0067 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- अरुण आनंदराव निकम, (खाता क्रमांक :33)गट/सर्व्हे क्रमांक 1168 एकूण क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी दादासो गणपती निकम, (खाता क्रमांक :-343)गट/सर्व्हे क्रमांक 1168 एकूण क्षेत्र 0.62 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.60 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन देणार:- 3) गट/सर्व्हे क्र. 1575 - अरुण आनंदराव निकम खाते क्रमांक (33) एकूण क्षेत्र 0.0234 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0. 0234 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट/सर्व्हे क्र. 1575 - दादासो गणपती निकम (सेक्रेटरी)खाते क्रमांक (343) एकूण क्षेत्र 0.233 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0233 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट/सर्व्हे क्र. 1575 - व्यंकट गणपती निकम खाते क्रमांक (914) एकूण क्षेत्र 0. 0233 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0. 0233 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- व्यंकट गणपती निकम, (खाता क्रमांक :- 914 ) गट/सर्व्हे क्रमांक 1575 एकूण क्षेत्र 0.07 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.07 हे.आर.चौ.मी वाटणीपत्राने लिहुन देणार:- 4) गट/सर्व्हे क्र. 1663 -अरुण आनंदराव निकम खाते क्रमांक (33) एकूण क्षेत्र 0.19 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0. 0.19 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट/सर्व्हे क्र. 1163-दादासो गणपती निकम (सेक्रेटरी) खाते क्रमांक (343) एकूण क्षेत्र 0.19 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0. 19 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट/सर्व्हे क्र. 1163 - व्यंकट गणपती निकम खाते क्रमांक (914) एकूण क्षेत्र 0.19 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.19 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- अरुण आनंदराव निकम, (खाता क्रमांक :-33 )गट/सर्व्हे क्रमांक 1163 एकूण क्षेत्र 0.57 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.57 हे.आर.चौ.मी. वाटणीपत्राने लिहुन देणार:- 5) गट/सर्व्हे क्र. 1681 -अरुण आनंदराव निकम खाते क्रमांक (33) एकूण क्षेत्र 0.18 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.18 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट/सर्व्हे क्र. 1681 - दादासो गणपती निकम (सेक्रेटरी)खाते क्रमांक (1742) एकूण क्षेत्र 0.18 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.18 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट/सर्व्हे क्र. 1681 - व्यंकट गणपती निकम खाते क्रमांक (914) एकूण क्षेत्र 0.18 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.18 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- व्यंकट गणपती निकम, (खाता क्रमांक :-4755)गट/सर्व्हे क्रमांक 1681 एकूण क्षेत्र 0.54 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.54 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी वाटणीपत्राने लिहुन देणार:- 6) गट/सर्व्हे क्र. 1690 -अरुण आनंदराव निकम खाते क्रमांक (33) एकूण क्षेत्र 0.1467 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.14 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0067 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट/सर्व्हे क्र. 1690 -दादासो गणपती निकम (सेक्रेटरी)खाते क्रमांक (343) एकूण क्षेत्र 0.1466 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.14 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0066 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट/सर्व्हे क्र. 1690 -व्यंकट गणपती निकम खाते क्रमांक (914) एकूण क्षेत्र 0.1467 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.14 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0067 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- दादासो गणपती निकम, (खाता क्रमांक :-343)गट/सर्व्हे क्रमांक 1690 एकूण क्षेत्र 0.44 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.42 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर.चौ.मी वाटणीपत्राने लिहुन देणार:- 7) गट/सर्व्हे क्र. 1698/अ - अरुण आनंदराव निकम खाते क्रमांक (33) एकूण क्षेत्र 0.0966 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0966 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट/सर्व्हे क्र. 1698/अ -दादासो गणपती निकम (सेक्रेटरी) खाते क्रमांक (1742) एकूण क्षेत्र 0.0966 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0966 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट/सर्व्हे क्र. 1698/अ -व्यंकट गणपती निकम खाते क्रमांक (914) एकूण क्षेत्र 0.0967 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0967 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- व्यंकट गणपती निकम, (खाता क्रमांक :-914)गट/सर्व्हे क्रमांक 169/8अ एकूण क्षेत्र 0.29 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.29 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन देणार:- 8) गट/सर्व्हे क्र. 1698/ब -अरुण आनंदराव निकम खाते क्रमांक (33) एकूण क्षेत्र 0.17 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.17 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- दादासो गणपती निकम (सेक्रेटरी), (खाता क्रमांक :-343)गट/सर्व्हे क्रमांक 1698/ब एकूण क्षेत्र 0.17 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.17 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी वाटणीपत्राने लिहुन देणार:- 9) गट/सर्व्हे क्र. 97 -अरुण आनंदराव निकम खाते क्रमांक (33) एकूण क्षेत्र 0.2934 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2934 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट/सर्व्हे क्र. 97 - दादासो गणपती निकम (सेक्रेटरी), (खाता क्रमांक :-343) एकूण क्षेत्र 0.2933 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2933 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट/सर्व्हे क्र. 97 - व्यंकट गणपती निकम खाते क्रमांक (914) एकूण क्षेत्र 0.0.2933 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0133 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- दादासो गणपती निकम (सेक्रेटरी), (खाता क्रमांक :-343) गट/सर्व्हे क्रमांक 97 एकूण क्षेत्र 0.60 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.60 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी वाटणीपत्राने लिहुन देणार:- गट/सर्व्हे क्र. 97 - व्यंकट गणपती निकम खाते क्रमांक (914) एकूण क्षेत्र 0.0.28 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.28 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- व्यंकट गणपती निकम, (खाता क्रमांक :-914 ) गट/सर्व्हे क्रमांक 97 एकूण क्षेत्र 0.28 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.28 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी हे त्यांनी घेतले. आदेशावरून नोंद केली. आदेश फायलीस दाखल असे.