सातबारा Watch

← हिंगनोळे

Ferfar #3049 · हिंगनोळे

कह्राड, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
2/अ, 239/अ, 239/ब
Talathi
एकनाथ कालिदास कुंभार
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 मा.उपविभागीय अधिकारी कराड उपविभाग कराड यांचेकडील गौण खनिज /11/2024दिनांक 22/07/2026 तसेच मा.तहसिलदारसो यांचेकडील क्र.गौण खनिज/कावि-178/26 दिनांक 25/09/2026 चा आदेश आलेवरून खातेदार रणजित तानाजी देशमुख यांचे बाजूस दाखल केलेल्या गट नं वर गौण खनिज बोजा र.रू 123200/- इतक्या रक्कमेचा बोजा दाखल केला.आदेशावरून नोद केली. आदेश आर.टी.एस फाईलीस दाखल असे.