सातबारा Watch

← हिंगनोळे

Ferfar #3051 · हिंगनोळे

कह्राड, सातारा · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
23
Talathi
एकनाथ कालिदास कुंभार
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- मालोजी आण्णा शेंडगे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 23 (खाता क्रमांक :- 511) या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे.0.08.75 पो.ख.हे.0.0029आर हे त्यांनी लिहुन घेणार:- तानाजी आण्णा शेंडगे (खाता क्रमांक :- 6815) लिहुन देणार:- मालोजी आण्णा शेंडगे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 23 खाता क्रमांक :- 6814 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे.0.01.88 आर पो.ख.हे.0.0006 आर असे एकूण क्षेत्र हे.0.10.63आर पो.ख.हे.0. 00.35 आर हे त्यांनी लिहुन घेणार:- तानाजी आण्णा शेंडगे (खाता क्रमांक :- 6815)यांना दुय्यम निबंध‍क उंब्रज यांचे कडील बक्षीसपत्र दस्‍त क्र 1532 दिनांक 17/07/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.