सातबारा Watch

← हिंगनोळे

Ferfar #3053 · हिंगनोळे

कह्राड, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
104, 109, 110, 115, 116
Talathi
एकनाथ कालिदास कुंभार
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : हिंगनोळे वि.का.स सेवा सोसायटी लि.हिंगनोळे , ता.कराड लिहुन देणार : रसूल बाबु मुलाणी रा.हिंगनोळे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 104, 109, 110, 115, 116 क्षेत्र 0.6200 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.