Ferfar #1011 · साबळवाडी
कह्राड, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 136/1, 136/3, 145, 186, 187, 130, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 884 दि._______ प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला तेजराज बाबुराव हुंबे अपाक आई अंजना यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.