Ferfar #5962 · कालगाव
कह्राड, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : कालगाव वि.का.स. सेवा सोसायटी लि, कालगाव ता. कराड
लिहून देणार :
निलेश वसंत चव्हाण रा. कालगाव यांनी दुय्यम निबंधक उंब्रज यांचेकडील पुस्तक क्रमांक 01 चे पु.भा 05 चे 02 वालामाचे पृष्ठ क्र. 14 ते 20 वर नं 26 वर नोंदले प्रमाणे दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 140000/- कर्ज घेऊन गट नंबर 33, 775/अ, 1001 चे क्षेत्रावर ताबेगाहणखत करुन दिलेवरुन निलेश वसंत चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्यप्रत बॅंकपत्र दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात दाखल केले. कागदपत्र आर.टी.एस.फायलीस दाखल असे.