सातबारा Watch

← बेलवाडी

Ferfar #1454 · बेलवाडी

कह्राड, सातारा · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
226
Talathi
उषा किरण भागवत
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- चंद्रकांत हणमंत माने रा. बेलवाडी(खाता क्रमांक1078) यांचे गट/सर्व्हे क्रमांक226, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4604 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4523 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0081 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अश्विनी सचिन सावंत ,विजया नितीन सावंत - - -, (खाता क्रमांक :-1292)गट/सर्व्हे क्रमांक 226 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4523 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0081 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक उंब्रज जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1961 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 680000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.