Ferfar #5142 · हेळगाव
कह्राड, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
मा तहसीलदार सो यांचेकडील आदेश क्र कु.का./43/एसआर/03/2026 दि 28/09/2026 आलेवरून मौजे हेळगाव ता कराड येथील गट नं 1058 चे 0.07 आर आणि गट नं 1059 चे 0.19 आर (दोन्ही गटाचा संपूर्ण हिस्सा) वरील कुळकायदा कलम 43 अन्वये असलेली शर्थ शिथिल करून जमिनीची कुळकायदा कलम 43 अन्वये असलेला शेरा कमी केला व दोन्ही गटाचा भोगवटा वर्ग 2 चा भोगवटा वर्ग 1 केला. आदेश दफ्तरी दाखल असे