सातबारा Watch

← पाडळी हेळगाव

Ferfar #3897 · पाडळी हेळगाव

कह्राड, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
683
Talathi
दादासाहेब भिमराव कणसे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : हिरानंदानी फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड शाखा सातारा ता.जि.सातारा गहाणखत लिहुन देणार : दिलीप मारुती कुंभार रा. पाडळी हेळगाव यांनी दुय्यम निबंधक सातारा 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8974-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1356786.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 683 क्षेत्र 0.4762 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप मारुती कुंभार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1356786.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : दिग्विजय दिलीप कुंभार (खाता क्रमांक :- 8636) , दत्तात्रय दिलीप कुंभार (खाता क्रमांक :- 8636) , शालन दिलीप कुंभार (खाता क्रमांक :- 8636) ,