Ferfar #2120 · हणबरवाडी
कह्राड, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब सहकारी बँक लि.,कराड शाखा मसूर ,आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब सहकारी बँक लि.,कराड शाखा मसूर
गहाणखत लिहुन देणार : अजित आनंदा शेडगे रा. हणबरवाडी यांनी दुय्यम निबंधक उंब्रज यांचेकडील दस्त क्रमांक 2122-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65, 66 क्षेत्र 0.4150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजित आनंदा शेडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
राहुल हणमंत कदम (खाता क्रमांक :- 0) ,
संमती देणारे खातेदार :
कर्जदार - उल्हास आनंदराव शेडगे (खाता क्रमांक :- 1814) ,
कर्जदार - रमेश आनंदा शेडगे (खाता क्रमांक :- 1814) ,
कर्जदार - अमोल अजित शेडगे (खाता क्रमांक :- 1814) ,