सातबारा Watch

← हणबरवाडी

Ferfar #2122 · हणबरवाडी

कह्राड, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
194, 214, 225, 227, 228, 229, 481, 485, 792
Talathi
इरशाद करीम मोमीन
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : मसूर. नं १ वि. का . स . से . सो . लि . मसूर , तालुका -कराड ,जिल्हा -सातारा लिहुन देणार : सुशीला श्रीरंग शेडगे रा. हंबरवाडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 228, 194, 214, 225, 227, 229, 481, 485, 792 क्षेत्र 28.91 आर वर रक्कम रुपये 800000.00/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.