Ferfar #4097 · खराडे
कह्राड, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 284
- Talathi
- उषा किरण भागवत
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
नोंदीचा प्रकार : मुदत खरेदी फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहुन देणार:-
कोंडीबा आप्पा घुटूगडे रा.खराडे यांचे गट क्रमांक 284, यामधील क्षेत्र 0 हे 35 आर आकार 1 रु 03 पैसे यामधील असणारा संपूर्ण हिस्सा याचे क्षेत्र 0.हे 1167 आर हे त्यांनी
लिहुन घेणार – संतोष रामचंद्र घुटूगडे रा. खराडे त्यांनी गट क्रमांक 284 यामधील क्षेत्र 0 हे 35 आर आकार 1 रु 03 पैसे यामधील असणारा संपूर्ण हिस्सा याचे क्षेत्र 0.हे 1167 आर हे
यांना दुय्यम निंबधक उंब्रज जिल्हा सातारा ता कराड यांचेकडील मुदतखरेदी दस्त क्रमांक 1112 /2026 दिनांक 27/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000 घेऊन 7 वर्षे मुदतीने मुदतखरेदी दिले.सबब मुदतखरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर इतर ह्क्क्त दाखल केले.व इतर हक्कात मु.ख.दे. कोंडीबा आप्पा घुटूगडे यांनी 7 वर्षे मुदतीने संतोष रामचंद्र घुटूगडे यांना मुदत खरेदी दिले असा शेरा ठेवला. नोंद दि 27/05/2026 रोजीचे मुदत खरेदी दस्त व अर्ज व दस्ताचे छायांकित प्रती वरून नोंद केली.कागदपत्रे फायलीस दाखल असे.