Ferfar #10814 · किवळ
कह्राड, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 291
- Talathi
- शैला मारुती पिसाळ
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
मुदत खरेदी :-
मुदत खरेदी लिहुन देणार:- सपूरा दिलावर मुलाणी (खाता क्रमांक :-3560)यांनी गट नं 291 मध्ये त्यांचा असणारा संपूर्ण हिस्सा लागवडीयोग्य क्षेत्र 0.2494 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0220 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2494 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0220 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
मुदत खरेदी लिहुन घेणार:- विश्वजित विलास पाटील यांना र रु 50000/- घेऊन 7 वर्षासाठी संपूर्ण क्षेत्र 0.2714 मुदत खरेदी दिले .दुय्यम निबंधक उंब्रज यांचे कडील खरेदी दस्त क्र 142/26 दिनांक 21/01/2026 प्रमाणे रक्कम रूपये 50000/- घेउन मुदत खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव 7/12 च्या इतर अधिकारात दाखल केले.