सातबारा Watch

← रिसवड

Ferfar #3211 · रिसवड

कह्राड, सातारा · JSON

Type
जप्ती आदेश
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
Certified
—
Gat / Survey
1053, 770
Talathi
शोभा विजय यादव
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : जप्ती आदेश मा.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे यांचेकडील जा.क्र. पतसंस्था/स.आ /का.क/१५६ शिवकृपा सहकारी पतसंस्था /सन २०२६ /१००३ दि ०६/०४/२०२६ यांचेकडील आदेश आलेवरून तसेच उपनिबंधक सहकारी संस्था कराड यांचेकडील ५७४ कलम १०१ / २०१५-१६ दि २२/०२/२०१६ व शिवकृपा सहकारी पतपेढी ली.मुंबई शाखा उंब्रज यांचेकडील जा क्र RO/PSN/20४ वसुली २०२६-२७ दि १०/०८/२०२६ चा जप्ती आदेश आलेवरून मौजे रिसवड येथील खातेदार संतोष विठ्ठल इंगवले यांचे जमीन मिळकत गट न १०५३,७७० या मिळकतीवर त्यांच्या येणाऱ्या हिश्यावर शिवकृपा सहकारी पतपेढी ली.मुंबई शाखा उंब्रज यांचा र.रु ११,१३,४३७ इतक्या रकमेच्या वसुलीपोटी सदर गटाचे इतर हक्कात जप्ती आदेश दाखल केला. आदेशावरुन नोंद केली. आदेश फायलीस दाखल असे.