Ferfar #3216 · रिसवड
कह्राड, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : रिसवड-अंतवडी वि.का.सहकारी सेवा सोसायटी ली, रिसवड
लिहुन देणार : बाळकृष्ण रामचंद्र कांबळे रा. रिसवड यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 2, 884 क्षेत्र वर रक्कम रुपये 975000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.