Ferfar #10424 · मसुर
कह्राड, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 397, 417, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1263 दि.21/08/1999 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला विजय बबन धस अ.पा.क.आई पुष्पा यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व शिवाजी विद्यालय मसूर येथील शाळा सोडल्याचा दाखल्यावरील जन्म दि.05/05/1982 हा वयाच्या पुराव्यावरून अर्जदार सज्ञान असलेने अ.पा.क. शेरा कमी केला.