Ferfar #10426 · मसुर
कह्राड, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : दि.कराड अर्बन को ऑप बँक ली कराड
लिहून घेणार : अमर अरुण गायकवाड
यांनी सर्व्हे क्रमांक :169 तपशिल:दिनांक 25/11/2019 रोजी दि.कराड अर्बन को ऑप बँक ली कराड चा अमर अरुण गायकवाड यांच्या नावे र.रु.750000/- कर्ज.-7531
सर्व्हे क्रमांक :81 तपशिल: दिनांक 25/11/2019 रोजी दि.कराड अर्बन को ऑप बँक ली कराड चा अमर अरुण गायकवाड यांच्या नावे र.रु.750000/-कर्ज.-7531 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि.कराड अर्बन को ऑप बँक ली कराड यांचेकडील दि.24/08/2026 रोजीचे पत्र व दुय्यम निबंधक उंब्रज यांचेकडील रिकन्व्हेंस दस्त क्रमांक 2687/2019 दि.09/ 09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.