सातबारा Watch

← मसुर

Ferfar #10429 · मसुर

कह्राड, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
312, 315
Talathi
विदया श्रीरंग दंडवते
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 ए.कु.मॅ.ची नोंद कमी गट नंबर/सर्व्हे नंबर 312,315 वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 11014 दि.08/05/1968 प्रमाणे 7/12 सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ.ची नोंद कमी करून ए.कु.मॅ.च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे 7/12 सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :-हणमंत शंकर जगदाळे,रमाकांत शंकर जगदाळे,जयसिंग शंकर जगदाळे,विमल दिनकर शिंदे,गजराबाई गोपाळराव जाधव,यशोदा शंकर जगदाळे