Ferfar #10444 · मसुर
कह्राड, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : मसूर नं 1 वि.का.स.सेवा सोसा ली. , मसूर ता.कराड
लिहुन देणार : संभाजी वसंत जमदाडे रा.मसूर यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1501, 1512 क्षेत्र 1.0400 वर रक्कम रुपये 2600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.