Ferfar #1249 · माळवाडी
कह्राड, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 144
- Talathi
- लता शिवाजीराव कदम
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
रिकव्हेन्स वरोन :- कै. पार्वती तुकाराम जाधव मयत वारस 1) लिलावती जोतीराम साळुंखे 2) कलावती प्रताप साळुंखे यांनी बाजूस दाखल जमीन गट नंबर/सर्व्हे क्रमांक 144 ला.ला. क्षेत्र 0 हे 52.00 आर पो.ख. क्षेत्र 0 हे 0100 आर एकूण क्षेत्र 0 हे 5300 आर आकार 4 रु 31 पैसे यामधील त्यांचा असणारा संपूर्ण हिस्सा ला.ला.क्षेत्र 0 हे 2000 आर ही जमीन मिळकत उत्तम विष्णु जाधव यांना मुदत खरेदी दिली होती. कै. पार्वती तुकाराम जाधव मयत वारस 1) लिलावती जोतीराम साळुंखे 2) कलावती प्रताप साळुंखे यांनी त्याचा मोबदला र.रु 70,000/- देऊन दिनांक 24/09/2026 रोजी रजि. दस्त रिकव्हेन्स क्रमांक UBJ-1996-2026 करुन सोडवुन घेतली इतर हक्कांतील मु.ख.दे :- कै. पार्वती तुकाराम जाधव मयत वारस 1) लिलावती जोतीराम साळुंखे 2) कलावती प्रताप साळुंखे असा असणारा शेरा कमी करणेची तसेच मु.ख.घे. उत्तम विष्णु जाधव यांचे कब्जेदार सदरी असलेले नाव कमी केले व जमीन मालक कै. पार्वती तुकाराम जाधव मयत वारस 1) लिलावती जोतीराम साळुंखे 2) कलावती प्रताप साळुंखे यांचे नांव 7/12 च्या कब्जेदार सदरी दाखल करणेची नोंद घेतली. रिकव्हेन्स दस्ताची छायांकित प्रत आरटीएस फायलीस दाखल केले असे.