Ferfar #1250 · माळवाडी
कह्राड, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 07/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
लिहुन घेणार :- मसूर नं.2 वि.का.स.से.सोसा.लि, मसूर ता.कराड जि.सातारा
लिहुन देणार :- प्रल्हाद जगन्नाथ बर्गे रा.मसूर यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1, 42 क्षेत्र वर रक्कम रुपये 2250000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.