Ferfar #9279 · उंब्रज
कह्राड, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 159/9ब/10/11अ, 175
- Talathi
- संजय अशोक सावंत
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आदरणीय पी डी पाटीलसाहेब सहकारी बँक लि. कराड, शाखा - उंब्रज
गहाणखत लिहुन देणार : विकास जयवंत पाटील ,विनोद जयवंत पाटील रा. उंब्रज यांनी दुय्यम निबंधक उंब्रज यांचेकडील दस्त क्रमांक 2131-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 159/9ब/10/11अ, 175 क्षेत्र 0.0086 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विकास जयवंत पाटील ,विनोद जयवंत पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
विजयकुमार राजेंद्र पिसाळ (खाता क्रमांक :- 0) ,
संमती देणारे खातेदार :
मान्यता देणार - सुमित्रा अश्विनकुमार जाधव (खाता क्रमांक :- 2353) ,
मे.सुपरकुल इलेक्ट्रॉनिक्स अँड होम अँप्लायन्स प्रो.प्रा. विकास जयवंत पाटील (खाता क्रमांक :- 2353) ,