सातबारा Watch

← उंब्रज

Ferfar #9285 · उंब्रज

कह्राड, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
76/3
Talathi
संजय अशोक सावंत
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : 353/2024 आदेश दिनांक : 03/03/2024 दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांचेकडील तडजोड नामा आलेवरून बाजूस दाखल स.न. मध्ये स्मिता मुकुंद देशमुख यांनी मौजे कराड येथील सिव्हील जज्ज जुन्यिअर यांचे कोर्टात दावा दाखल केला होता प्रतिवादी राहुल भानुदास घाडगे , हनमंत पांडुरंग घाडगे लक्ष्मन विष्णू घाडगे राजाराम विष्णू घाडगे,अनिल विष्णू घाडगे कृष्णत घाडगे,वसंत निवृत्त्ती घाडगे,संजय निवृत्त्ती घाडगे ,रामचंद्र पांडुरंग घाडगे व मंगल नामदेव देशमुख असे असून यांचेमध्ये तडजोड होऊन स्मिता मुकुंद देशमुख यांना २७१ चौ.फुट जागा देणेचे मान्य केलेमुळे तसेच तडजोड केलेमुळे व स्मिता मुकुंद देशमुख यांनी वाढीव मुन्द्रांक शुल्क शासनाच्या तिजोरीत भरणा केलेमुळे तशी त्यांची कब्जेदार सदरी नोंद केली. मा. दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांचेकडील आदेशावरून नोंद केली असे.