सातबारा Watch

← उंब्रज

Ferfar #9289 · उंब्रज

कह्राड, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
189/2, 205/1, 206/1अ/1ब/1, 206/3, 206/6अ
Talathi
संजय अशोक सावंत
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : श्री लोकमान्य विकास सेवा सोसायटी , शाखा उंब्रज लिहुन देणार : सतिश दिनकर शेजवळ रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 189/2, 205/1, 206/1अ/1ब/1, 206/3, 206/6अ क्षेत्र 0.1320 वर रक्कम रुपये 110000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.