सातबारा Watch

← शिवडे

Ferfar #6764 · शिवडे

कह्राड, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
251
Talathi
कृष्णत दशरथ संकपाळ
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 मा विशेष भूमी संपादन अधि कारी क्रमांक 2 सातारा यांचे कार्यालय जा क्र भूसं/2/एसआर-107/कावि- 436/26 सातारा दि - 01/10/2026 रोजीचा आदेश व लगत जा क्र भूसं/2/एसआर-425/2026 सातारा दिनांक -01/10/2026 चे पत्र आलेवरून मोजे शिवडे ता कराड येथील बाजूस दाखल केलेल्या गटनंबर 251 मधील खातेदार सुरेश नथुराम बाजारे कुमार नथुराम बाजारे प्रमिला विजयकुमार गोरगांवकर सुरेखा सुभाष काशिळकर यांच्या क्षेत्राातून 398 चौ.मी राष्ट्रीय महामार्ग क्र 48 चे सहापदरीकरणाच्या प्रयोजनासाठी संपादन केल्याने संपादन क्षेत्रास रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्रालय तर्फे राष्ट्रपती भारत सरकार असे नाव दाखल केले आदेश पाहून नोंद केली