सातबारा Watch

← नडशी

Ferfar #6088 · नडशी

कह्राड, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
107/3, 108/3अ/1, 81/1
Talathi
कृष्णा संभाप्पा देवकर
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून घेणार : नडशी वि का.स.से.सो. नडशी , ता. कराड जि. सातारा लिहून देणार :विकास आनंदराव घोलप रा.नडशी यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 108/3अ/1, 107/3, 81/1 वर रक्कम रुपये 11,00000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.