Ferfar #6089 · नडशी
कह्राड, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून घेणार : नडशी वि का.स.से.सो. नडशी , ता. कराड जि. सातारा
लिहून देणार :विलास आनंदराव घोलप रा.नडशी यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 107/3, 108/3अ/1, 54/2अ, 81/1 वर रक्कम रुपये 11,50,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.