Ferfar #8918 · वडोली निळेश्वर
कह्राड, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-15
- Certified
- —
- Gat / Survey
- 727
- Talathi
- वैभव गौतम शितोळे
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री.मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.ज॑खिणवाडी शाखा - वडोलीनिळेश्वर ता. कराड
गहाणखत लिहुन देणार : अमोल मानसिंग पवार रा. वडोली निळेश्वर यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 4607-2026 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 727 क्षेत्र 1.8800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल मानसिंग पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार प्रशांत रामचंद्र शेवाळे (खाता क्रमांक :- 1787) ,
सहकर्जदार अमित मानसिंग पवार (खाता क्रमांक :- 1787) ,