Ferfar #8922 · वडोली निळेश्वर
कह्राड, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 143
- Talathi
- वैभव गौतम शितोळे
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री.मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.ज॑खिणवाडी शाखा - वडोली निळेश्वर
गहाणखत लिहुन देणार : राजाराम जगन्नाथ पवार रा. वडोली निळेश्वर यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 4870-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 143 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजाराम जगन्नाथ पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार - आकाश राजाराम पवार (खाता क्रमांक :- 1368) ,
मान्यता देणार - संजय जगन्नाथ पवार (खाता क्रमांक :- ) ,
मान्यता देणार रामदास जगन्नाथ पवार (खाता क्रमांक :- ) ,
मान्यता देणार - भानुदास जगन्नाथ पवार (खाता क्रमांक :- 1368) ,