Ferfar #9299 · वाघेरी
कह्राड, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : वाघेरी वि का स सेवा सोसालि., वाघेरी
लिहुन देणार : जब्बार इस्माईल पटेल रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 513, 715, 716 क्षेत्र वर रक्कम रुपये 2550000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.