Ferfar #1610 · मेरवेवाडी
कह्राड, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : आदरणीय पी डी पाटीलसाहेब सहकारी बँक लि, ओगलेवाडी
लिहुन देणार : सुनंदा ज्ञानदेव डुबल,ज्ञानदेव आनंदराव डुबल रा. मेरवेवाडी गट नंबर 319, 323, 330 यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6771 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनंदा ज्ञानदेव डुबल , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.