सातबारा Watch

← शामगाव

Ferfar #4022 · शामगाव

कह्राड, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
264
Talathi
दत्तु प्रकाश पवार
First seen
43h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अदलाबदलपत्र अदलाबदलीने लिहुन देणार:- दुर्योधन महादेव पोळ ,(खाता क्रमांक :-11076) गट क्रमांक 264 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8790 आणि पोटखराब क्षेत्र 0.0260 हे.आर.चौ.मी. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.17.00 हे त्यांनी अदलाबदलीने लिहुन घेणार:- अधिकराव महादेव पोळ,अभिषेक सतिश उर्फ सत्यवान पोळ,तन्वी सतिश उर्फ सत्यवान पोळ,मिनाक्षी सतिश उर्फ सत्यवान पोळ रा.शामगाव (खाता क्रमांक12068)गट/सर्व्हे क्रमांक 264 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8790 आणि पोट खराब क्षेत्र 0.0260 हे.आर.चौ.मी.पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.17.00 यांना दुय्यम निंबधक कराड 2 जिल्हा सातारा यांचेकडील अदलाबदल दस्त क्रमांक 4798 दिनांक 24/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन अदलाबदलीने दिलेने अदलाबदलीने घेणार यांचे नावे दाखल केले.