सातबारा Watch

← शामगाव

Ferfar #4023 · शामगाव

कह्राड, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
1259
Talathi
दत्तु प्रकाश पवार
First seen
43h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कडेगाव लिहून घेणार : लक्ष्मण चंदू पोळ यांनी सर्व्हे क्रमांक : 1259 तपशिल : श्री. दत्त नागरी सह. पतसंस्था मर्या. कडेगाव ता.खानापूर जि. सांगली ता.ग.घे. - 1310 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जावाक क्र. 210/26 दिनांक 13-10-2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.