सातबारा Watch

← कामथी

Ferfar #1655 · कामथी

कह्राड, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
159, 218, 255, 275, 278, 279, 280, 288/अ
Talathi
उमेश सुरेश गायकवाड
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : फेडरल बँक शाखा कराड ता कराड तर्फे अधिकृत उमेश विजय कुलकर्णी लिहून घेणार : मिना संजय अतकरे यांनी सर्व्हे क्रमांक : 159,275,288अ,218,255,278,279,280 तपशिल : दि फेडरल सह बँक शा कराड र रु .7,00,000/-दि. 21/11/2014,931फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील रिकन्वेस दस्त क्र 6926 दि.14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.