Ferfar #8972 · करवडी
कह्राड, सातारा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 773/1ब
- Talathi
- चेतन शरद थोरात
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : सहकार महर्षी मा.जयवंत भोसले (आप्पा) नागरी सह पत.मर्या . कराड ता.कराड
लिहुन देणार : कर्जदार -निलेश आनंदा सोनावणे, रा.करवडी ता.कराड जि.सातारा गट नंबर/ सर्वे नंबर 773/1ब यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 4559 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0115 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलेश आनंदा सोनावणे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.