सातबारा Watch

← पार्ले

Ferfar #2998 · पार्ले

कह्राड, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-10-14
Certified
—
Gat / Survey
470
Talathi
वैभव गौतम शितोळे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026 लिहून देणार : पार्ले बनवडी वि का स सेवा सो लि पार्ले बनवडी लिहून घेणार : भिमराव गणपती पाटील तर्फे धनश्री प्रकाश नलवडे यांनी सर्व्हे क्रमांक : 470 तपशिल : दिनांक 30/01/2025 रोजी पार्ले बनवडी वि का स सेवा सो लि चा भिमराव गणपती पाटील यांच्या नावे रु.360000/- या रकमेचा इकरार केला. - 2850 सर्व्हे क्रमांक : 470 तपशिल : दिनांक 30/01/2025 रोजी पार्ले बनवडी वि का स सेवा सो लि चा भिमराव गणपती पाटील यांच्या नावे रु.360000/- या रकमेचा इकरार केला. - 2851 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील दाखला जावक क्र. 154/6 दि. 18/03/2026 व जावक क्र.154/4 दि. 18/08/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.