Ferfar #3004 · पार्ले
कह्राड, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 406
- Talathi
- वैभव गौतम शितोळे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : कृष्णा कोयना ना.सह पतसंस्था मर्या कराड
लिहून घेणार : कुसुम शामराव मिसाळ
यांनी सर्व्हे क्रमांक : 406 तपशिल : जप्ती आदेश मे.वसुली अधिकारी यांचे कार्यालय कृष्णा कोयना ना.सह पतसंस्था मर्या कराड र रु 21,94,117 मुद्दल 11,00,000/- कर्जदार कुसुम शामराव मिसाळ - 2932
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दि.03/08/2026 चे नमुना फॉर्म नं. 4 स्थावर मिळकत जप्ती हुकुम रद्द जावक क्र.120/स.व./दि.03/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.