सातबारा Watch

← पार्ले

Ferfar #3005 · पार्ले

कह्राड, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
428
Talathi
वैभव गौतम शितोळे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : यशवंत ग्रा. बिगर शेती सह. पतसंस्था मर्या. बनवडी लिहून घेणार : संतोष शामराव मिसाळ तर्फे हणमंत महादेव जोशी यांनी सर्व्हे क्रमांक : 428 तपशिल : र रु 75,000/-दि 30/4/07 संतोष मिसाळ - 1350 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक शाखा कराड 1 यांचेकडील दि.. 08/03/2026 चे दस्त क्र. 4208 चे रिकन्व्हेअन्स पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.