सातबारा Watch

← कोपर्डे हवेली

Ferfar #10697 · कोपर्डे हवेली

कह्राड, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
54, 573, 59, 621, 63, 69, 896
Talathi
विनायक रामचंद्र पवार
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्रमांक/आरटीएस/कावि/४५२६/२५/एसआर/२६६/२०२६ आदेश दिनांक : 25/06/2026 मा.कल्पना ढवळे तहसिलदार कराड यांचे आदेश क्रमांक/आरटीएस/कावि/४५२६/२५/एसआर/२६६/२०२६/२०१८१९६ प्रमाणे दि. २५/०६/२०२६ व मंडलाधिकारी कोपर्डे हवेली यांचेकडील रजि. /२०२५ दि.०५/०८/२०२५ व महाराष्ट्र जमीन महसूल १९६६ चे कलम १५५ प्रमाणे हस्तलिखित ७/१२ स कोपर्डे हवेली येथील गट नं. ५४,५९,६९,६३,५७३,८९६ व ६२१ दत्तात्रय नथुराम कारंडे एकुम्या कमी करून दत्तात्रय नथुराम कारंडे असे फे.नं. ११२७ प्रमाणे ऑनलाइन ७/१२ दुरुस्त केला.आदेश फाईलीस दाखल केला.