Ferfar #10709 · कोपर्डे हवेली
कह्राड, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : राणी येसूबाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.कोपर्डे हवेली ता.कराड जि.सातारा तर्फे उध्दव महादेव गुरव
गहाणखत लिहुन देणार : हिंदुराव यशवंत चव्हाण रा. कोपर्डे हवेली यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7492-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1481, 1737, 1739, 770 क्षेत्र 0.0104 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हिंदुराव यशवंत चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार इंदुताई हिंदुराव चव्हाण (खाता क्रमांक :- 1262) ,