सातबारा Watch

← यादववाडी (उत्तर कोपर्डे)

Ferfar #1046 · यादववाडी (उत्तर कोपर्डे)

कह्राड, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
131, 147, 28, 57
Talathi
विनायक रामचंद्र पवार
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : श्री.सिद्धेश्वर वि.का.स.से.सोसायटी , कोपर्डे हवेली लिहुन देणार : युवराज अशोक चव्हाण रा. कोपर्डे हवेली यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 131, 147, 28, 57 क्षेत्र 0.20 वर रक्कम रुपये 425000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.