Ferfar #1778 · राजमाची
कह्राड, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2/2
- Talathi
- थेटे दिपश्री प्रमोद
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लि. शाखा - कराड ता. कराड जि. सातारा
गहाणखत लिहुन देणार : राजाराम रामचंद्र काशिद रा. राजमाची यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5095-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2/2 क्षेत्र 0.0112 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजाराम रामचंद्र काशिद यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार भारती राजाराम काशिद (खाता क्रमांक :- 382) ,
कर्जदार नितीन राजाराम काशिद (खाता क्रमांक :- 382) ,