सातबारा Watch

← बाबरमाची

Ferfar #1953 · बाबरमाची

कह्राड, सातारा · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
6
Talathi
थेटे दिपश्री प्रमोद
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026 लिहुन देणार:- जयवंत नारायण क्षीरसागर ,मान्यता देणार:-मानसिंग नारायण क्षीरसागर ,शिवाजी नारायण क्षीरसागर - - -रा. बाबरमाची(खाता क्रमांक1506) यांचे गट/सर्व्हे क्रमांक6, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1450 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1350 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मंगल अंकुश पोळ ,रेखा भानुदास पाटील ,सुहासिनी सतीश माने - - -, (खाता क्रमांक :-1648)गट/सर्व्हे क्रमांक 6 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1350 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 पैकी जयवंत नारायण क्षीरसागर यांचे नावे असणारे सामाईक हिस्याचे क्षेत्र यांना दुय्यम निंबधक कराड 2 जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4025 दिनांक 20/09/2024 प्रमाणे रक्कम रुपये 815000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.