सातबारा Watch

← कोरेगाव

Ferfar #4062 · कोरेगाव

कह्राड, सातारा · JSON

Type
रिक्न्व्हेन्सपत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
661
Talathi
सोमनाथ शिवाजी तांबेवाघ
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार – रिक्न्व्हेन्सपत्र लिहून घेणार : नाना पिरा पाटील (मयत वारस ) ज्ञानदेव नाना पाटील रा.कोरेगाव लिहून देणार : नारायण पांडुरंग संकपाळ रा.सैदापूर वरील प्रमाणे लिहून देणार यांचे भूमापन क्र. 661 पैकी लिहून देणाराचा मुदत खरेदी घेतलेलाहिस्सा क्षेत्र 0.1800 हे.आर. हे मुदत खरेदी दिलेला होता तो सदर दस्ताने परत दिला. दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्र. 6681/2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे घेणाऱ्याचे नाव दाखल केले.