सातबारा Watch

← वहागाव

Ferfar #7048 · वहागाव

कह्राड, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
1141
Talathi
राजेश पतंगराव देशमुख
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 लिहुन घेणार : वहागाव विविध कार्यकरी सहकारी सेवा सोसायटी मर्या., वहागाव लिहुन देणार : हर्षवर्धन संदीप पाटील रा. वहागाव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1141 क्षेत्र 1.03 वर रक्कम रुपये 2575000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.