Ferfar #7049 · वहागाव
कह्राड, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
लिहुन घेणार : वहागाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मर्या., वहागाव
लिहुन देणार : विठ्ठल अनत पवार रा. वहागाव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1021, 1178, 1260, 1285, 1302, 1322, 1433, 764, 900 क्षेत्र 0.3481 वर रक्कम रुपये 1250000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.