सातबारा Watch

← मुंढे

Ferfar #7607 · मुंढे

कह्राड, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
83, 85
Talathi
अमोल दिनकर चव्हाण
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : चेअरमन कराड मर्चंट सहकारी क्रेडिट संस्था मर्या कराड गहाणखत लिहुन देणार : सागर रघुनाथ मिरजकर ,स्मिता सागर मिरजकर रा. मुंढे यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6509-2026 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 83, 85 क्षेत्र 0.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सागर रघुनाथ मिरजकर ,स्मिता सागर मिरजकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सुशांत रघुनाथ मिरजकर - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 4186) , अव्दैत सुशांत मिरजकर -मान्यता देणार (खाता क्रमांक :- ) ,