सातबारा Watch

← मुंढे

Ferfar #7612 · मुंढे

कह्राड, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
201
Talathi
अमोल दिनकर चव्हाण
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : कृष्णा सहकारी बँक लि. रेठरे बुद्रुक ता कराड शाखा मार्केट यार्ड, कराड ता कराड जि सातारा तर्फे प्रतिनिधी सुहास अजितराव पाटील गहाणखत लिहुन देणार : उत्तम मारुती जाधव रा. मुंढे यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 4664-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 201 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उत्तम मारुती जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : हॉटेल राजवाडा प्रो. प्रा. मनिषा करण जाधव (खाता क्रमांक :- 197) ,