सातबारा Watch

← मुंढे

Ferfar #7622 · मुंढे

कह्राड, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
255
Talathi
अमोल दिनकर चव्हाण
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : मुंढे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि., मुंढे लिहुन देणार : प्रकाश हणमंत साळवे रा. मुंढे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 255 क्षेत्र 0.09 वर रक्कम रुपये 2425000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.